Palghar : blast in chemical factory at tarapur midc
पालघर : तारापूर एमआयडीसीमध्ये अग्नितांडव, तिघांचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 1:37 PM1 / 6तारापूरजवळ एमआयडीसीमध्ये नोव्हाफिन रसायन कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. 2 / 6मृत पावलेल्या तीन जणांपैकी एक जण सुरक्षा रक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. 3 / 6स्फोटाच्या हाद-यामुळे तब्बल 15 किमीचा परिसरात बसल्याचीही माहिती समोर येते आहे. 4 / 6सुमारे एक ते दीड तास स्फोटाचे आवाज ऐकू येत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.5 / 6स्फोटामध्ये एकूण सहा कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या.6 / 6पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणी अनेक गावांमध्येही हादरे जाणवले. आणखी वाचा Subscribe to Notifications