Pandharpur Wari : वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 19:57 IST
1 / 6 आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात भक्तिमय वातावरणात सुरू आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी विठू नामाचा गजर करत आहेत. 2 / 6फुगडी खेळत असलेल्या महिला वारकरी3 / 6चंद्रभागेच्या वाळवंटात जमलेला वैष्णवांचा मेळा. 4 / 6डोईवर तुळस, हातात विणा, गळ्यात टाळ घेऊन विठुरायाच्या दर्शनाला निघालेले वारकरी 5 / 6चंद्रभागेच्या वाळवंटात रंगलेले खेळ. 6 / 6खांद्यावर भगवी पताका घेऊन निघालेले नगर प्रदक्षिणेेला निघालेले वारकरी.