शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS : माघवारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभारा फुलांनी सजला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 7:12 AM

1 / 11
पंढरपूर : माघवारी जयाशुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाची पूजा मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली.
2 / 11
रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी मंदीर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
3 / 11
माघवारी जयाशुद्ध एकादशीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पाहा, फोटो...
4 / 11

5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी