जलमय रस्ताग्रा.पं.कार्यालय पाण्यात.वसमत तालुक्यातील आंबा गावात पाणी शिरलेकळमनुरी तालुक्यातील पोत्रा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे आखाडा बाळापूर-बोल्डा मार्गावरील पुलावरून पाणी वाहात होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.कळमनुरी तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दांडेगाव येथील नदीला पूर आला असून पुराच्या पाण्याखाली गावासह परिसरातील शेतशिवार गेला आहे.शाळा रस्ते शेतजमिनी पाण्याखाली आहेत.कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मागच्यावेळी पुराने फटका सोसलेला भाग पुन्हा पाण्याखाली आला आहे.नागरिकांनी घरे सोडून इतरत्र आसरा घेतला आहे.अर्ध्यावर गाव पाण्याखाली गेले आहे.हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरात बुधवारी मुसळधार पाऊस झाला.गावातील विविध भागांत टिपलेली दृश्य