Sant Tukaram Maharaj palkhi's some moments
आनंदाचे डोही आनंद तरंग ! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 5:48 PM1 / 4संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठूमाऊलीच्या ओढीने वैष्णवांनी पंढरपूरच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. 2 / 4ज्ञानोबा माउली तुकारामाच्या गजरात पालखीने मंदिर परिसर ओलांडला. 3 / 4यावेळी वारकऱ्यांनी इंद्रायणीत स्नानाचा आनंद घेतला. 4 / 4नाचून, गाऊन, फुगड्या खेळून यावेळी पालखीचा आनंद व्यक्त केला. आणखी वाचा Subscribe to Notifications