सारा दिवे घाट झाला माऊलीमय ; बघा अपूर्व चित्रण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:26 IST
1 / 6चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान2 / 6जाता पंढरीस सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि3 / 6पंढरीची वारी जयाचिये कुळी, त्याची पायधुळी लागो मज4 / 6टाळ वाजे, वीणा वाजे, वाजतो मृदंग 5 / 6विठ्ठलावाचूनी आणिकाचे ध्यान, नाही आम्हा चिंतन दुजियांचे6 / 6(सर्व छायाचित्रे : कपिल पवार)