शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर शिक्षकांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 7:39 PM

1 / 7
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाच टप्प्यात आंदोलन पुकारले आहे.
2 / 7
त्यातील पहिल्या टप्प्यात आज राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
3 / 7
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आज सर्व आमदारांना निवेदने देण्यात येत आहेत.
4 / 7
आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून अखेरच्या टप्प्यात बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
5 / 7
महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी हा इशारा दिला दिला आहे.
6 / 7
मुक्ताईनगर,जिल्हा जळगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देतांना.
7 / 7
नंदुरबार येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देताना.
टॅग्स :Teacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र