शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 5:50 PM

1 / 6
फिरण्याची हौस असणाऱ्यांना तेथील निसर्गसौंदर्याबरोबरच ते निसर्गसौदर्य कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचीही हौस असते. आज आपण पाहूया अशाच काही पर्यटन स्थळांविषयी
2 / 6
आइसलँड - युरोपमधील आइसलँड हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथील जुन्या आणि स्वच्छ शहरांमध्ये तुम्ही छायाचित्रणाचा आनंद घेऊ शकता.
3 / 6
कंबोडिया - कंबोडियातील अंगकोर वाट हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. येथील स्थापत्य कला म्हणजे आश्चर्य मानले जाते.
4 / 6
कोस्टा रिका - मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथेही तुम्ही छायाचित्रणाचा मनसोक्त आनंद घेऊ शतका.
5 / 6
वाराणसी - उत्तर प्रदेशमधील वाराणसी हे शहर तेथील धार्मिक कारणांमुळे महत्त्वाचे आहे. येथेही अनेक प्राचीन मंदिरे आणि गंगा नदीवरील घाटांवर तुम्ही छायाचित्रण करू शकता.
6 / 6
काझिरंगा - आसाममधील काझिरंगा अभयारण्य तेथील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
टॅग्स :tourismपर्यटन