शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमरावतीत आकर्षक कॅक्टस गार्डनची पर्यटकांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 8:53 PM

1 / 6
अमरावती येथे भव्यदिव्य साकारण्यात आलेल्या बांबू गार्डनमध्ये देखणे आणि आकर्षक कॅक्टस गार्डन निर्माण करण्यात आलेले आहे.( सर्व छाया- मनीष तसरे)
2 / 6
या गार्डनमध्ये बहुपयोगी तीनशे प्रजातीच्या कॅक्टसचे संवर्धन केले जात आहे.
3 / 6
महाराष्ट्रात अशा प्रकारचे कॅक्टस गार्डन कुठेही नाही.
4 / 6
पश्चिम बंगालमधल्या भुवनेश्वर येथून कॅक्टस प्रजाती आणल्या आहेत.
5 / 6
याचा उपयोग कॅन्सर, पॅरालिसिस अर्धांगवायू, त्वचारोग आदी रुग्णाच्या आजार बरे होण्यासाठी केला जातो.
6 / 6
कॅक्टसची देखभालची जबाबदारी वडाली वनविभागाचे माळी किशोर राऊत हे करतात.
टॅग्स :Amravatiअमरावती