Unfortunately! Government vehicles bought by our money
दुर्दैव! आपल्या पैशांतून घेतलेल्या सरकारी गाड्या गेल्या भंगारात By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 5:41 PM1 / 13नागरिकांच्या करातून गोळा केलेल्या पैशांतून सरकारी कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधींना गाड्या घेऊन दिल्या जातात. 2 / 13त्या चांगल्या पद्धतीने वापरल्या जात नाहीत, खाजगी कामासाठी वापरल्या जातात, अशा तक्रारी वारंवार होतात. 3 / 13जेव्हा एखादी नवी गाडी खरेदी केली जाते तेव्हा सुस्थितीत असलेली आधीची गाडी वापराअभावी धूळखात पडून राहते. 4 / 13त्या गाडीला कालांतराने गंज लागतो, नंतर पार भंगारात काढली जाते. 5 / 13त्यातून वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांत कराच्या पैशांची लाखोंची उधळपट्टी केली जाते. 6 / 13ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत.7 / 13ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत.8 / 13ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत.9 / 13ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत.10 / 13ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत.11 / 13ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत.12 / 13ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत.13 / 13ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications