शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घोटभर पाण्यासाठीचा प्रवास ( सर्व छायाचित्रे विशाल हळदे)

By admin | Published: April 29, 2016 12:00 AM

1 / 6
उन्हाच्या तीव्र झळा सहन करत हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैल पायपीट करणा-या महिला.
2 / 6
रणरणत्या उन्हात बोअरवेल चालवताना अंगातील त्राण निघून जात आहे तरीही घोटभर पाण्यासाठी या महिलेने प्रयत्न सोडलेले नाहीत.
3 / 6
दुष्काळामध्ये विहीरी आटल्या आहेत ज्या विहीरीला पाणी लागत आहे तिथे गावक-यांची पाण्यासाठी एकच गर्दी होत आहे.
4 / 6
पाण्यासाठी लागलेले कळशांचे नंबर.
5 / 6
दुष्काळामध्ये माणसाच्याच जगण्याची चर्चा सुरु आहे माणूस त्याच्या वेदना सांगू शकतो पण मुक्या प्राण्याचे काय ? त्याने आपले दु:ख कोणाला सांगायचे.
6 / 6
मागच्यावर्षी झालेल्या अपु-या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भाग भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत महाराष्ट्रातील मोठ मोठी धरणे तलाव जलाशय विहीरी तळी आटली आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुकाही याला अपवाद नाही. इथेही जनतेचे असेच हाल सुरु आहेत.