विठूरायाची मनोहर '' थ्रीडी'' वारी तुम्ही अनुभवावी..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 17:23 IST
1 / 9पाऊले चालती पंढरीची वाट.. (सर्व छायाचित्रे- प्रमोद गव्हाणे) 2 / 9मृदूंग वाजे हरी संकीर्तनी.. 3 / 9पाही विठू माऊली तया लेकुरांचे सुख.. 4 / 9नाचू भान हरपुनी तुझिया ध्यानी 5 / 9इथे सारे क्षण माऊलीमय होऊनी जाई 6 / 9रूप पाहता लोचनी 7 / 9 आनंदाचे डोही आनंद तरंग 8 / 9 तिथे नाही अवघेपण.. लाभे सर्वांस थोरपण 9 / 9वासुदेव हा देखणा चित्त चोरण्या आला..