‘बोल...अंबे माता की जय’ म्हणत नागपुरात दुर्गोत्सवास प्रारंभ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:28 AM
1 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 2 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 3 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 4 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 5 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 6 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 7 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 8 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 9 / 9 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणाºया श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. या नऊ दिवसात व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते. उपराजधानीतही या मांगल्यमय उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, बुधवारी चितारओळीतून वाजतगाजत आणून मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आणखी वाचा