Carnival Blaze, Exotic Musical Charm, Flip Flot
कार्निव्हलचा झगमगाट, विदेशी संगीताचा नजराणा, डोळ्यांचे पारणे फेडणारे फ्लोट By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 10:47 PM1 / 6‘वर्ल्ड ऑरेंज सिटी फेस्टिव्ह’लमध्ये रविवारी उपराजधानीत निघालेल्या कार्निव्हल परेडने नागपूरकरांचे लक्ष वेधले. 2 / 6संगीताच्या विविध वाद्यांचे दर्शन घडविणारा कॅन्डफ्लॉस फ्लोट आणि त्यावर चिमुकल्यांना चॉकलेट वाटणा-या रशियन गर्ल्सने सर्वांना आकर्षित केले. आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये नेहमीच पाहावयास मिळणारा वन आय फ्लोट नागपूरच्या कार्निव्हलमध्येही नागपूरकरांनी अनुभवला3 / 6वेस्ट हायकोर्ट रोड ते लॉ कॉलेज रोडपर्यंत निघालेल्या कार्निव्हल परेडमध्ये एकूण १६ चित्ररथ सहभागी झाले होते. कार्निव्हलचा अनुभव अनेकांनी गोव्यात किंवा विदेशात घेतला असेल4 / 6परंतु नागपुरात हा उत्सव सुरू असल्याने मार्गात रस्त्याच्या दुतर्फा नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.5 / 6कार्निव्हलची दृश्य अनेकांनी कॅमेराबद्ध केली. आकर्षक चित्ररथांसोबत अनेकांनी सेल्फी काढून घेतल्या. 6 / 6विदेशी नृत्यावर रशियन तरुणीच नव्हे तर नागपूरकर रसिकांनीही ठेका धरला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications