शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

च्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 9:42 AM

1 / 7
सिंगापूरमध्ये च्युईंग गम वापरण्यास वा बाळगण्यास प्रस्क्रिप्शन लागते. तसे नसल्यास सहा हजार डॉलर्सचा दंड भरावा लागतो...
2 / 7
कांदा कापताना च्युईंगम चघळल्याने डोळ्यातून पाणी येत नाही.. च्युईंग गम चघळत राहिल्यामुळे दर तासाला ११ कॅलरीज जळतात.
3 / 7
जगातले पहिले च्युईंगम स्वीडनमध्ये आढळले. ते ९ हजार वर्ष जुने होते.
4 / 7
अमेरिकेत दरवर्षी चळघल्या गेलेल्या चुईंग गमपासून जर सरळ काडी बनवली तर ती सातवेळेस चंद्रापर्यंत पोहचू शकेल व परतू शकेल इतकी लांब होईल किंवा किंवा त्यापासून पृथ्वीला १५० वेढे घालत येऊ शकतील.
5 / 7
च्युईंगम चघळून बनवलेला जगातला सर्वात मोठा फुगा हा १९९४ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदवण्यात आला. तो त्याचा परिघ २३ इंचांचा होता.
6 / 7
जगात फक्त मनुष्य प्राणीच आहे जो च्युईंगम चळघतो. जर एखाद्या माकडाला च्युईंगम दिले तर ते काही मिनिटासाठी चघळेल व नंतर लगेच बाहेर काढून स्वत:च्या डोक्यावर चिटकवून देईल..
7 / 7
जपानी संशोधकांनी मूड गम्सचा शोध लावला आहे. हे मूड गम्स खाल्ल्यावर ते तुमच्या मूडनुसार रंग बदलतात. च्युईंग गमला सर्वात प्रथम ब्लिबर ब्लबर असे म्हटले जायचे..