By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 20:15 IST
1 / 6शाळेतील मुलांनी कुठे शेकोटीचा आसरा घेतला.2 / 6नागपूरमध्ये थंडीने आज नवा रेकॉर्ड केला.3 / 6नागपूरचे तापमान 3.5 अंशांबर आले होते. 4 / 6तर कुठे वर्गात न बसता गच्चीतच धडे गिरवले. 5 / 6अनेकांनी एका हातानेच बाईक चालविली. 6 / 6काही शाळांच्या पटांगणात विद्यार्थ्यांना उन्हाच्या उबेला बसविण्यात आले होते.