शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रंग उन्हाळ्य़ाचे, रंग विदर्भाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:35 AM

1 / 5
कांद्याचे बी तयार करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतात फुललेला हे कांद्याचे पीक. कांद्याला आलेली ही देखणी फुले उन्हात कष्टक:यांच्या नजरेला गारवा देतात.
2 / 5
भंडारा जिल्ह्यासह विदर्भाच्या सर्वदूर पसरलेला पळस एकीकडे उन्हाची जाणीव देतो आणि मनाला थंडावाही.
3 / 5
गोंदिया जिल्ह्यातील तलावांचे संवर्धन केले जात आहे. यामुळे विदेशी पाहुण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परसवाडा येथील तलावात मुक्त विहार करताना पक्षी
4 / 5
चैत्रपालवी फुलण्यापूर्वीची पानगळ सुरू झाली आहे. पळसफुलांची ही शेंदरी पखरण वर्धा, यवतमाळ किंवा गडचिरोलीच्या रस्त्यावर आढळून येते.
5 / 5
उन्हामुळे वाळवणात वाढ झालेली असल्याचे सांगणारे हे गडचिरोली जिल्ह्यातील एक बोलके चित्र.
टॅग्स :Waterपाणी