1 / 7नागपुरातील बालजगत या संस्थेच्या तलावात पोहण्याची प्रॅक्टिस सुरू आहे.2 / 7पठनक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत..3 / 7सूर्यनमस्कार घालण्याचा आटोकाट प्रयत्न होतो आहे..4 / 7मी मात्र नुसता पहातच बसणार आहे..5 / 7शारीरिक व्यायामाचे महत्त्व बालपणीच रुजवले तर भविष्यात फायदाच आहे..6 / 7भंडारा जिल्ह्यातील आश्रमशाळेत नेमबाजीचा सराव सुरू आहे.7 / 7चंद्रपुरातील स्केटिंग क्लबमध्ये तर रेस सुरू झालेली दिसतेय..