शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रंगून जाऊ रंगात आता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:47 AM

1 / 5
होळी म्हटलं की साऱ्यांच्या अंगात उत्साह संचारतो. धम्माल मौज मस्ती करण्यासाठी अवघे नागपूरकर सज्ज झालेत. या उत्साहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. त्यात रंगांच्या डब्या, कॅप्सुल, बलून्समध्ये वेगवेगळी व्हेरायटी आली आहे. तर मुखवट्यांमध्ये चित्रपट कलावंतांच्या चेहऱ्यांचे, आक्राळविक्राळ दिसणारे, कर्कश्श आवाजाचे भोंगे, कॅप्स, रंगात भिजवणारी फायर ब्रिगेड, रंग फवारणीचे यंत्र, भल्या मोठ्या पिचकाऱ्या, बच्चे कंपनीसाठी स्पेशल असा होळीबाजाराच सजला आहे. सर्व छायाचित्रे संजय लचुरिया यांची आहेत.
2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

टॅग्स :Holiहोळी