नागपुरात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 8:47 PM
1 / 7 संपूर्ण महिनाभर कडकडीत रोजे, पाचवेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण करीत रमजान महिना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर येणारी पवित्र व मंगलमय मानली जाणारी रमजान ईदही उपराजधानीत आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. एकमेकांना शुभेच्छा देऊन स्नेहमय संबंध दृढ करण्यात आले. यानिमित्त मोमिपुऱ्यातील फुटबॉल ग्राऊंडवर सामूहिक नमाज पठण झाले. 2 / 7 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या 3 / 7 पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या 4 / 7 पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या 5 / 7 पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या 6 / 7 पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या 7 / 7 पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या आणखी वाचा