1 / 7सेल्फी ले ले रे. आवडत्या अभिनेत्रीसोबत सेल्फीचा मोह मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींनाही आवरला नाही2 / 7सुरेल स्वरांच्या मैफिलीत भान हरपून रममाण झालेले राजकारणातले दिग्गज. 3 / 7सौ. पल्लवी अंकित आणि अंकित तिवारी यांचा सन्मान करताना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा4 / 7ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा सत्कार करताना महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे5 / 7नागपूरकर रसिक प्रेक्षकांनी खच्चून भरलेले प्रेक्षागृह6 / 7अधिक गहिरा झालेला चौदहवी का चाँद 7 / 7सुन रहा है ना तू ....