Let's Celebrate Valentine's Week: Starting Today
लेट्स सेलिब्रेट व्हॅलेंटाईन वीक : आजपासून प्रारंभ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 8:38 PM1 / 9आयुष्याच्या कातर क्षणी अलवारवेळी नकळतपणे स्वप्नांचा एक संवाद सुरू असतो...ते असते प्रेम. 2 / 9अलगद कुणासाठी आपलं विश्व बदलवू पाहतं. मनाच्या वेलींवर फुले उमलायला येतात.3 / 9प्रेमाच्या महतीची सारीच क्षितिजे आकाशालाही ठेंगणी भासू लागतात.4 / 9 प्रेमाच्या या नववळणावर दिवस फुलायला लागतात. यातूनच फुलत जातो मनामनामधील संवाद. 5 / 9प्रेमाच्या दिव्यस्वप्नांची कहाणी अशा नाजूक वेळी फुलते. प्रेमाचे फूल म्हणजे आयुष्याच्या वेलीवर फुललेला एक सुंदर साज. त्याला कसं जपायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. 6 / 9या हळव्या प्रीतीची बिजे अंकुरायला व्हॅलेंटाईन हे एक निमित्त आहे. प्रेमाच्या या डावात अगम्य स्वप्नांचे सोहळे सजविण्यासाठी तरुणाई आतूर आहे. 7 / 9या हळव्या प्रीतीची बिजे अंकुरायला व्हॅलेंटाईन हे एक निमित्त आहे. प्रेमाच्या या डावात अगम्य स्वप्नांचे सोहळे सजविण्यासाठी तरुणाई आतूर आहे. 8 / 9या हळव्या प्रीतीची बिजे अंकुरायला व्हॅलेंटाईन हे एक निमित्त आहे. प्रेमाच्या या डावात अगम्य स्वप्नांचे सोहळे सजविण्यासाठी तरुणाई आतूर आहे. 9 / 9आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात होतेय. त्यातलाच आज ‘रोज डे’. आता रोज सातही दिवस आठवणींना सोबत करण्यासाठी नागपुरातील बाजारपेठ विविध गिफ्टस्नी फुलली आहे. -संजय लचुरिया आणखी वाचा Subscribe to Notifications