Maharashtra Bandh ... A Bandh story
महाराष्ट्र बंदची चित्रकथा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 9:07 PM1 / 5वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बसस्टँडवर सकाळपासूनच शुकशुकाट होता2 / 5 यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे तहसील कार्यालयासमोर ठिय्या देणारे आंदोलक3 / 5बंदचा फटका सामान्य नागरिकांना बसू नये यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील महामार्गावर प्रवासी व ट्रक वाहतूकदारांना मोफत जेवण देण्यात आले. 4 / 5यवतमाळ जिल्ह्यातील बोरी तुळजापूर मार्गावर सकाळपासूनच आंदोलक निर्धाराने उतरले होते.5 / 5नागपुरात महिला शक्ती एकवटून मोर्चात सहभागी झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications