1 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर2 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर3 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर4 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर5 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर6 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर7 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर8 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर9 / 9गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर...‘गणपती बाप्पा मोरया...एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा अखंड गजर करीत उपराजधानीत बाप्पाचे आगमन झाले. महालातील चितारओळीत भक्तांचा उत्साह असा ओसंडून वाहात होता. -विशाल महाकाळकर