Market gets ready for POLA in NAgpur
उपराजधानीत पोळ्यानिमित्त सजली बाजारपेठ... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 10:32 AM1 / 6बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. रविवारी आलेल्या पोळ्याच्या निमित्ताने उपराजधानीतील बाजारपेठ साजशृंगारांनी सजली आहे.2 / 6वैविध्यपूर्ण रंगातील झुली विशेष आकर्षण ठरल्या आहेत. 3 / 6खरं तर या दिवशी बैलांचा थाटच असतो. आपला बैल गावामध्ये उठून दिसावा म्हणून शेतकरी साजशृंगारावर भर देतात.4 / 6मटाट्या, बाशिंग, घुंगरमाळा, नवी वेसण, नवा कासरा, शिंगांना बेगड, सुरेख नक्षिकाम केलेली मखमली झूल, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे अशा नानाविध साजशृंगारांनी बैलांना सजविले जाते. 5 / 6मटाट्या, बाशिंग, घुंगरमाळा, नवी वेसण, नवा कासरा, शिंगांना बेगड, सुरेख नक्षिकाम केलेली मखमली झूल, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे अशा नानाविध साजशृंगारांनी बैलांना सजविले जाते. 6 / 6मटाट्या, बाशिंग, घुंगरमाळा, नवी वेसण, नवा कासरा, शिंगांना बेगड, सुरेख नक्षिकाम केलेली मखमली झूल, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे अशा नानाविध साजशृंगारांनी बैलांना सजविले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications