1 / 6नागपुरातील जामा मशिदीत कुराण पठन करताना मुस्लीम बांधव2 / 6रोट, नानखटाई, ब्रेड, बिस्किटांची रेलचेल. उत्तमोत्तम मिठाया आणि चविष्ट पदार्थांनी मोमिनपुरा बाजार सजला आहे.3 / 6अत्तर आणि सुगंधी द्रव्यांची पर्वणीच. देशविदेशातून मागवलेली अत्तरे येथे पहावयास मिळतात..4 / 6रमजानच्या महिन्यात विविध प्रकारची फळे येथे अतिशय स्वस्त दरात मिळतात 5 / 6अफगाण खजूर, केरळातील गरम मसाले आणि अन्य ड्रायफ्रूटचे मार्केट हेही एक खास आकर्षण.6 / 6लाखेच्या आणि रंगीबेरंगी चमकदार खड्यांच्या बांगड्या, दागिने आणि भरजरी कपडे यांची खरेदी तर आवश्यकच..