Summer begins in Vidarbha
सुरू झाला विदर्भातला उन्हाळा.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:41 PM1 / 6अमरावतीनजीकच्या पोहरा जंगलात तृष्णातृप्तीसाठी आलेल्या हरणांच्या कळपाला नाले कोरडे आढळल्याने पाण्याविनाच त्यांना परतावे लागले. 2 / 6भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील शेतशिवारात रोणवीनंतर निंदण करण्याचे कार्य जोमात सुरू आहे. 3 / 6उनाच्या तडाख्यापासून वाचवणा:या टोप्या आणि गमछाची (हा खास वैदर्भीय शब्द) दुकाने सजली आहेत.4 / 6नागपूर शहराच्या काही भागात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. 5 / 6शहर असो गाव, जागोजागी उन्हाळी फळांची दुकाने बहरली आहेत.6 / 6गावखेडय़ात राहणा:या ियांचे हाल काय पुसावे, अजून तर पूर्ण उन्हाळा जायचा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications