शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वेळ झाली भर मध्यान्ह.. माथ्यावर तळपे ऊन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:20 PM

1 / 6
नागपूरच्या महाराजबागेत असलेल्या पशूपक्ष्यांना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवतो आहे. वाघोबांना तर कूलर सर्वात आधी हवा आणि त्यासोबत डुंबायला पाणीही
2 / 6
खास लावलेल्या कूलरच्या गारव्यात ही पोपट मंडळी दिवसभर आराम करत राहतात.
3 / 6
हरणाच्या पाडसाला आई असली की सोबत मग काहीच नको.
4 / 6
अस्वल महाशयांना इतरांपेक्षा गरमी जरा जास्तच होते.
5 / 6
ऊन असो वा पाऊस.. दाणा टिपायचा आणि भुर्रर्र व्हायचे हा खारुताईचा बाणा
6 / 6
उष्णता सहन झाली नाही की दात विचकून आपला निषेध नोंदवताना माकड
टॅग्स :Tigerवाघ