The visit of President Ramnath Kovind to Nagpur
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 2:55 PM1 / 11 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवारी ( 22 सप्टेंबर ) भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले2 / 11राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विमानतळावर स्वागताचा स्वीकार करून दीक्षाभूमीला दिली भेट 3 / 11दीक्षाभूमीला भेट देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं दर्शन 4 / 11डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला राष्ट्रपतींनी पुष्पांजली अर्पण केली5 / 11राष्ट्रपतींसोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेदेखील उपस्थित होते6 / 11स्तुपाच्या आत जाऊन गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. 7 / 11'पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवता याकडे जाण्यास प्रेरणा देते. मला येथे येऊन अपार प्रसन्नता होत आहे', असे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिप्राय पुस्तिकेत 8 / 11राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीत पाच मिनिटं केले ध्यान 9 / 11डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने राष्ट्रपतींना स्मृतीचिन्ह व ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा बौद्ध धम्मग्रंथ देण्यात आला10 / 11राष्ट्रपतींनी यावेळी दीक्षाभूमीच्या परिसराचे अवलोकनही केले11 / 11राष्ट्रपतींनी ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्राचे केलं लोकार्पण आणखी वाचा Subscribe to Notifications