By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 14:34 IST
1 / 12श्री खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर या महामार्गावर 50 किमी अंतरावर माळेगाव या गावी भरते.(फोटो - सचिन मोहिते ) 2 / 12मराठवाडा व दक्षिण भारतातून या यात्रेत भाविक सहभागी होतात 3 / 12यात्रेच्यावेळी श्रीची पालखी निघते. पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि देवस्वारी स्थापन करण्यात येते. 4 / 12यात्रेत पारंपारिक लोककला वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळ यांचे सादरीकरण होते 5 / 12यात्रेत पारंपारिक लोककला वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळ यांचे सादरीकरण होते 6 / 12यात्रेत पारंपारिक लोककला वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळ यांचे सादरीकरण होते 7 / 12यासोबतच जत्रेचे आकर्षण असणारे विविध खेळ सुद्धा येथे यात्रेकरूना आकर्षित करतात 8 / 12यासोबतच जत्रेचे आकर्षण असणारे विविध खेळ सुद्धा येथे यात्रेकरूना आकर्षित करतात 9 / 12यात्रेत पशुसंवर्धन विभागातर्फे पशु, अश्व, कुक्कुट प्रदर्शनाचे आयोजन महत्वपूर्ण आकर्षण असते. 10 / 12लहान थोर सारेच यात्रेकरू यात सहभागी होत यात्रेचा आनंद घेतात 11 / 12काही यात्रेकरू तर यात्रेच्या संपूर्ण कालावधीत येथेच डेरा टाकून असतात 12 / 12लहान मुलांसोबत आबालवृद्ध सुद्धा यात्रेत हरखून जातात