Deolali School of Artillery at Nashik thrives of Yudhroo;
नाशिकच्या देवळाली स्कूल आॅफ आर्टिलरीच्या मैदानाने अनुभवला युद्भूमीचा थरार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 5:49 PM1 / 8(सर्व छायाचित्रे : नीलेश तांबे. ) बोफोर्स तोफेतून शत्रुच्या तळाचा अचूक लक्ष्यभेदाचे प्रात्याक्षिक दाखविताना देवळाली स्कूल आॅफ आर्टिलरीचे गनर.2 / 8 देवळाली गोळीबार मैदानाला युध्दभूमीचे स्वरुप3 / 8 हेलिकॉप्टरद्वारे तिरंगा घेऊन युध्दभूमीवर लष्करी अधिकाºयांना अशी मानवंदना देण्यात आली. 4 / 8एचएएल बंगलरु केंद्राने तयार केलेले हलके लढाऊ हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिक यावेळी सादर करण्यात आले.5 / 8अवघ्या वीस सेकंदात ४० रॉकेट लॉन्चर दागण्याची क्षमता ठेवणा-या रॉकेट लॉन्चरद्वारे चढविण्यात आलेला हल्ला.6 / 8 युध्दभूमीवर पॅराशूटद्वारे उतरताना सैनिक.7 / 8प्रात्याक्षिक सोहळ्यात सहभागी झालेल्या या स्कूल आॅफ आर्टिलरीच्या तोफा.8 / 8भारतीय सेनेच्या चेतक या लढाऊ हेलिकॉॅप्टरसोबत छबी टिपण्याचा मोह केनियाच्या सैनिकांनाही आवरणे शक्य झाले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications