नाशिक : मालेगाव-सटाणा रस्त्यावरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 15:31 IST
1 / 5मालेगाव-सटाणा रस्त्यावर गुरुवारी (28 डिसेंबर) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला2 / 5अपे रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ही दुर्घटना घडली3 / 5सटाणा- मालेगाव रोडवर शेमळी शिवारात पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली4 / 5अपे रिक्षाला धडक देऊन पसार झालेल्या ट्रक चालकाचा पोलीस घेत आहेत शोध 5 / 5या अपघातात रिक्षेचा पूर्णतः चुराडा झाला