This is not polluted smoggy Delhi, It's a foggy Nashik
ही धुरक्यात बुडालेली दिल्ली नाही, धुक्यात हरवलेले नाशिक आहे... By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 8:17 PM1 / 6नाशिक शहरात सोमवारी (दि.४) धुक्याची चादर पांघरली होती.2 / 6सकाळपासूनच धुक्यात पहाट हरविल्याने गोदाकाठी विलोभनिय दृष्य होते. 3 / 6शिवाय सकाळी जॉँगीगला जाणाऱ्यांची अडचण झाली तर वाहनांना दिवे लावूनच ती पुढे न्यावी लागली. (छायाचित्र राजू ठाकरे, प्रशांत खरोटे)4 / 6शिवाय सकाळी जॉँगीगला जाणाऱ्यांची अडचण झाली तर वाहनांना दिवे लावूनच ती पुढे न्यावी लागली. (छायाचित्र राजू ठाकरे, प्रशांत खरोटे)5 / 6शिवाय सकाळी जॉँगीगला जाणाऱ्यांची अडचण झाली तर वाहनांना दिवे लावूनच ती पुढे न्यावी लागली. (छायाचित्र राजू ठाकरे, प्रशांत खरोटे)6 / 6शिवाय सकाळी जॉँगीगला जाणाऱ्यांची अडचण झाली तर वाहनांना दिवे लावूनच ती पुढे न्यावी लागली. (छायाचित्र राजू ठाकरे, प्रशांत खरोटे) आणखी वाचा Subscribe to Notifications