लाईव्ह न्यूज :

Nashik Photos

निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद - Marathi News |  The glory of nature Tadoba; Wild animals need to be born and relation with nature | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद

या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...

पुष्प उत्सव : पुष्परचनेचा कलात्मक अविष्कार; नाशिककरांना पडली भुरळ - Marathi News |  Flower Festival: Artistic invention of inspiration; Nashikkar fell on love | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :पुष्प उत्सव : पुष्परचनेचा कलात्मक अविष्कार; नाशिककरांना पडली भुरळ

गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ...

शिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’ - Marathi News | Things on Shiv Sena's Dwarka: 'What happened to your promise, the government has now hampered inflation' | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’

मोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणा-या या रस्त्यांवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले. ...

पुष्पोत्सव : ‘गुलशनाबाद’मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना मोहिनी...! - Marathi News |  Flowers: 'Gulshananabad' flowering world's Nashikar sahihani ...! | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :पुष्पोत्सव : ‘गुलशनाबाद’मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना मोहिनी...!

देश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे. ...

सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने गुलाबी थंडीत नाशिककरांची दौड - Marathi News | Nasikkar's race for pink nuggets for the purpose of social integration | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने गुलाबी थंडीत नाशिककरांची दौड

नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील विविध उद्योग, कंपन्यांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जोपासण्याच्या उद्देशाने ‘नाशिक रन’ आयोजित केले. या रनमध्ये शेकडो अबालवृध्द नाशिककर एकत्र आले. ...