शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाहा - नाशिकमधील भव्य शोभायात्रेची छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 10:33 AM

1 / 8
नाशिक : हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा निमित्त आज नाशिक शहरातील विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी 5:30 वाजता जगद्गुरू नरेद्रचार्यजी महाराज भक्तसेवा मंडळ नाशिकच्या वतीने पंचवटी येथे, गंगापूर रोड, इंदिरा नगर, तिडके कॉलनी, कॅनडा कॉर्नर, भद्रकाली अश्या विविध ठिकाणी हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्या निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणाई आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. (फोटो सौजन्य - राजू ठाकरे)
2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8