शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘कॅट्स’ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बहाल केला ‘प्रेसिडेंट कलर’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:47 PM

1 / 10
नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला (कॅट्स) गुरूवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी थाटात दिमाखदार सोहळ्यात प्रेसिडेंट कलरचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. (सर्व छायाचित्रे - राजू ठाकरे)
2 / 10
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सलामी मंचावर येताच कॅट्सच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीने राष्ट्रगीताच्या धूनवर त्यांना ‘सॅल्यूट’ केला.
3 / 10
कॅट्सच्या बँड पथकाने आपल्या खास शैलीत धून वाजवित संचलन केले.
4 / 10
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी अधिकाऱ्यांसमवेत ‘जिप्सी’मधून संपूर्ण परेड मैदानाचे निरिक्षण केले.
5 / 10
रामनाथ कोविंद यांनी उपस्थित वैमानिकांना आपल्या भाषणातून महत्त्वपूर्ण संदेश दिला.
6 / 10
सोहळ्यानंतर उपस्थित सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी आठवण सेल्फीमध्ये टिपली.
7 / 10
प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना दिली.
8 / 10
वैमानिकांनी रूद्र, ध्रूव, चित्ता, चेतक या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हवाई कसरती सादर केल्या.
9 / 10
वैमानिकांनी रूद्र, ध्रूव, चित्ता, चेतक या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हवाई कसरती सादर केल्या.
10 / 10
वैमानिकांनी रूद्र, ध्रूव, चित्ता, चेतक या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हवाई कसरती सादर केल्या.
टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदNashikनाशिक