सरपंच अवॉर्डस् वितरण सोहळा : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर नाशिकच्या कर्तबगार तेरा सरपंचांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 19:32 IST
1 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्यात सभागृहाच्या प्रवेशद्वारावर काढलेली आकर्षक रांगोळी. 2 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी स्वागत करताना लोकमत नाशिकचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक3 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी औंक्षण करताना तरुणी4 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी औंक्षण करताना तरुणी5 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी कथक नृत्याद्वारे गणेशवंदना सादर करताना किर्ती भवाळकर व त्यांच्या शिष्य.6 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी कथक नृत्याद्वारे गणेशवंदना सादर करताना किर्ती भवाळकर व त्यांच्या शिष्य.7 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री वनधिपती विनायकदादा पाटील यांचा सत्कार करताना ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल.8 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी विभागीय आयुक्त महेश झगडे यांचा सत्कार करताना लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक.9 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी विभागीय आयुक्त महेश झगडे यांचा सत्कार करताना लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक.10 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविक करताना लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल.11 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विभागीय आयुक्त महेश झगडे.12 / 12लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विभागीय आयुक्त महेश झगडे.