By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 09:33 IST
1 / 4नाशिक चांदवड येथून मोठया प्रमाणावर शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. 2 / 4मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यावरील शाई सुमन पेट्रोल पंप येथे बोलेरो जीप क्रमांक एमएच 01 एस. ए. 7460 हि डिझेल भरण्यासाठी आली होती. 3 / 419 पिस्तुल, 24 रायफल्स व चार हजार 136 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 4 / 4 उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका शस्रास गोदामातील चोरीचे शस्त्रास्त्र असून तेथून एकूण 250 शस्त्रास्त्रे चोरी झाल्याची माहिती आहे.