शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाऊले चालती ब्रम्हगिरीची वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 4:43 PM

1 / 5
तिस-या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे (छायाचित्र-प्रशांत खरोटे)
2 / 5
गोदावरीचा उगम आणि शंकरभगवानचे स्थान म्हणून ब्रम्हगिरी पर्वताचे महत्व आहे (छायाचित्र-प्रशांत खरोटे)
3 / 5
ब्रम्हगिरी पर्वताची सुमारे २० किलोमीटरच्या फेरीसाठी निघालेले भाविक (छायाचित्र-प्रशांत खरोटे)
4 / 5
टाळमृदूंगाच्या गजरात निवृत्तीनाथांच्या जयघोषात वारक-यांनी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घातली (छायाचित्र-प्रशांत खरोटे)
5 / 5
त्र्यंबकेश्वर कुशावर्त येथे स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती (छायाचित्र-प्रशांत खरोटे)