Visitors can easily come from the faces of 'Wah ... Nashik'!
अतिथींच्या मुखातून सहज येतात ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार ! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:43 PM1 / 7उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभीकरण करण्यात आले. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभले आहेत.2 / 7महामार्गावरुन शहरात येणा-या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत3 / 7विविधप्रकारची शोभीवंत फुलझाडे येथे लावण्यात आली आहे.4 / 7 सुशोभीरकणच नव्हे तर तात्यासाहेब अर्थात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे आकर्षक छायाचित्र5 / 7उड्डाणपूलाच्या खांबांवर धावपटू कविता राऊतसह विविध चित्राकृती रेखाटण्यात आल्या आहेत6 / 7उड्डाणपूलाच्या खांबांवर धावपटू कविता राऊतसह विविध चित्राकृती रेखाटण्यात आल्या आहेत7 / 7 रक्तदान, वृक्षदान, नेत्रदानासह बेटी बचाओ,बेटी पढाओ असा समाजप्रबोधनाचा दिलेला संदेश महामार्गावरुन शहरात येणा-या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. (सर्व छायाचित्रे : नीलेश तांबे) आणखी वाचा Subscribe to Notifications