will be shocked to if u see Nashik floods Photos
नाशिकमधील पूरस्थिती पाहून धडकीच भरेल! By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 1:47 PM1 / 8मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरात जोर धरलेल्या पावसाची संततधार रात्रीपासून अधिकच वाढली आहे. शहारात सकाळी 8 वाजेपर्यंत 80मिमी पाऊस पडला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. 2 / 8गंगापूर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून दर तासाला 3 हजार क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग केला जात आहे. आज सकाळच्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणातून सकाळी साडे 9 वाजता 23 हजार 445 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू गेला. 3 / 8तसेच होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग ३० हजार क्युसेकपेक्षा अधिक असून धोक्याची पातळीच्या अधिक वर गोदावरी वाहू लागली आहे. 4 / 8नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला.5 / 8गोदाकाठी रामवाडीपासून सराफ बाजारात सर्वत्रच पाणी शिरले असून नागरीकांची धावळ उडाली आहे. शहरातील उपनगरात देखील पावसामुळे नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्यांना पुर आला असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने उंटवाडी पुल, शिवाजी वाडी, पिंपळगाव खांब याभागातील संपर्क खंडीत झाला आहे.6 / 8गोदाकाठी रामवाडीपासून सराफ बाजारात सर्वत्रच पाणी शिरले असून नागरीकांची धावळ उडाली आहे. शहरातील उपनगरात देखील पावसामुळे नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्यांना पुर आला असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने उंटवाडी पुल, शिवाजी वाडी, पिंपळगाव खांब याभागातील संपर्क खंडीत झाला आहे.7 / 8गोदाकाठी रामवाडीपासून सराफ बाजारात सर्वत्रच पाणी शिरले असून नागरीकांची धावळ उडाली आहे. शहरातील उपनगरात देखील पावसामुळे नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्यांना पुर आला असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने उंटवाडी पुल, शिवाजी वाडी, पिंपळगाव खांब याभागातील संपर्क खंडीत झाला आहे.8 / 8गोदाकाठी रामवाडीपासून सराफ बाजारात सर्वत्रच पाणी शिरले असून नागरीकांची धावळ उडाली आहे. शहरातील उपनगरात देखील पावसामुळे नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्यांना पुर आला असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने उंटवाडी पुल, शिवाजी वाडी, पिंपळगाव खांब याभागातील संपर्क खंडीत झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications