12 famous mosques of india
या आहेत देशातील 12 प्रसिद्ध मशीदी By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 9:48 PM1 / 12जामा मस्जिद - भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात प्राचीन मशीद आहे. या मशीदीची निर्मीती 1650 ते 1656मध्ये झाली आहे. 2 / 12हैदराबादमधील मक्का मशीद ही भारतातील प्राचिन मशीदीपैकी एक आहे. याची निर्मीती 16 व्या शतकात झाली आहे.3 / 12ताज-उल-मशीद, भोपाळ4 / 12बडा इमामबाडा मशीद, लखनऊ 1783मध्ये निर्मीती झाली5 / 12मुगल बादशाह शाहजहांने आपल्या मुलीच्या स्मर्णार्थ 1648 मध्ये या मशीदीची निर्मीती केली आहे.6 / 12जमाली आणि कमाली मशीद, दिल्ली (1528-29 मध्ये निर्मीती)7 / 12कुव्वत-उल-इस्लाम-मशीद, दिल्ली 8 / 12अढाई दिन का झोपडा, अजमेर 9 / 12अजमेरमध्ये पांढऱ्या संगमरवरी पासून जामा मशीद मशीदीची निर्मीती करण्यात आली आहे.10 / 12नगीना मशीद, आग्रा11 / 12हजरतबल मशीद, जम्मू - काश्मीर 12 / 12जामिया मशीद, श्रीनगर. या मशीदीला 370 खांब असून 30 हजार लोक यामध्ये एकदाच नमाज करु शकतात आणखी वाचा Subscribe to Notifications