राष्ट्रपिता महात्मा गांधींची 148 वी जयंती, पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 15:05 IST
1 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली2 / 5'गांधींचे थोर विचार कोट्यवधी जनतेला प्रेरणा देणार आहेत', असेही ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे3 / 5राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली4 / 5महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाटावर सर्वपक्षीय नेत्यांनीही हजेरी लावली5 / 5सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख असून आजचा हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो