the 42 in kolkata is now tallest building in the country
कोलकात्यात उभा राहिला देशातला सर्वात उंच टॉवर By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 4:08 PM1 / 8पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात देशातली सर्वात उंच रहिवासी इमारत उभारली आहे. 'द 42' असं या टॉवरचं नाव आहे. 2 / 8'द 42'ची उंची 268 मीटर आहे. याआधी मुंबईतील इम्पीरियल बिल्डींग देशातली सर्वात उंच रहिवासी इमारत होती. 3 / 8'द 42' टॉवरसमोर मोठं मैदान आहे. या टॉवरच्या जवळून हुगळी नदी वाहते. 4 / 8'द 42' टॉवरसमोर मोठं मैदान आहे. या टॉवरच्या जवळून हुगळी नदी वाहते. 5 / 8तीन कंपन्यांनी 'द 42'ची उभारणी केली. यामुळे कोलकात्याचं क्षितिज आणखी सुंदर दिसू लागलंय. 6 / 8'द 42' मधील अत्याधुनिक आणि शानदार क्लब हाऊस 55 हजार चौरस फूटांचा आहे. 7 / 8ऑगस्ट महिन्यात 'द 42' मध्ये रहिवासी वास्तव्यास येतील. 8 / 8'द 42' मुळे कोलकात्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications