5 Baba stuck in sex scandal, doing ghastly act in ashram
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेत हे 5 बाबा, आश्रमात करत होते घृणास्पद कृत्य By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 6:51 PM1 / 5डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 2 / 5स्वामी भीमानंद यांच्यावर अनेक सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.3 / 5आसाराम बापूवर 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. तर आश्रमात दोन मुलांच्या मृत्यूमध्ये त्यांचा हात असल्याचाही आरोप आहे.4 / 5स्वयं-भू भगवान स्वामी नित्यानंद यांचंही नाव येतं. त्यांच्यावर तमिळ अभिनेत्रीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे5 / 5लैंगिक छळाच्या प्रकरणात कृपालू महाराजांचं येतं. याशिवाय दोन मुलींचं अपहरण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications