हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 74 टक्के मतदान By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 12:02 AM
1 / 6 हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 74 टक्के मतदान झाले. 2 / 6 या निवडणुकीत 50 लाख मतदारांनी मतदान केले असून, 68 जागांवर उभे असलेल्या 337 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत कैद झाले आहे 3 / 6 सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 टक्के मतदान झाले. 4 / 6 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन खराब झाल्याच्याही तक्रारी आल्या आहेत. 5 / 6 काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 6 / 6 निवडणूक सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी 80 टक्के केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांना हिमाचल प्रदेशमध्ये तैनात करण्यात आले होते. आणखी वाचा