Actor Amitabh Bachchan and actress Aishwarya Rai summoned for panama paper leaked
पनामा पेपर घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना बजावला समन्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 12:09 AM1 / 4पनामा पेपर घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना समन्स बजावला आहे.2 / 4पनामा पेपर लीक झाल्यानं जगभरात खळबळ उडाली होती. भारतातून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन यांची नावं समोर आली होती. 3 / 4पनामा पेपर लिकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांची नावं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. 4 / 4अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रँड अँबेसेडर बनवण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी रद्द केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications