राम रहीम यांच्या अटकेनंतर पंचकुला, दिल्लीत त्यांच्या समर्थकांनी केलेला हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 20:33 IST
1 / 4डेरा प्रमुख राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर पंचकुलामध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आली. 2 / 4पंचकुलामध्ये हिंसक झालेल्या जमावाने वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स पलटी केल्या. 3 / 4बाबा गुरमीत राम रहीम यांच्या दिल्लीतील समर्थकांनी एक डीटीसीची बस पेटवून दिली. 4 / 4पंचकुलामध्ये हिंसाचार सुरु असताना त्याठिकाणचे वार्तांकन करण्यासाठी चाललेला पत्रकार.