गुजरात निवडणुकीत अहमदाबाद जिंकल्यानंतर भाजपाचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 17:24 IST
1 / 4अहमदाबादमध्ये कॉलेजमधील मतमोजणी केंद्राबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. 2 / 4अहमदाबादमध्ये भाजपा उमेदवार प्रदीप परमार आपल्या समर्थकांसमवेत गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयोत्सव साजरा करताना. 3 / 4अहमदाबादमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर जमलेले भाजपा कार्यकर्ते. 4 / 4निकालानंतर भाजपा उमेदवार प्रदीपसिन्हा जाडेजा समर्थकांसमवेत विजयी खूण करताना