After the lemon-colored saree, the woman's photo viral in blue dress
लिंबू कलरच्या साडीनंतर निळ्या रंगाच्या ड्रेसमधील 'या' महिला अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 2:07 PM1 / 6लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा आला आहे, यादरम्यान नेत्यांची भाषणे आणि वक्तव्यं चर्चेची केंद्र बनली आहे. मात्र या सर्वात चर्चेत आहे ते म्हणजे मतदान केंद्रातील महिला अधिकाऱ्यांची फोटोची. सोशल मिडीयात हे फोटो प्रचंड व्हायरल होतायेत. 2 / 6निळ्या रंगातील साडीत असणाऱ्या या महिला अधिकाऱ्याबाबत सांगितलं जातं की, या अधिकारी भोपाळ येथील गोविंदपुरा विधानसभेच्या मतदान केंद्रावर ड्युटीवर होत्या. 3 / 6आपल्या सहकारी अधिकाऱ्यासोबत ईव्हीएम हातात घेऊन जाणाऱ्या या महिलेचा फोटो सोशल मिडीयात व्हायरल होतोय. 4 / 6या महिलेच्या हातात ईव्हीएम बॉक्स आहे, ज्यात 154 आकडा लिहिण्यात आलाय. हा भोपाळ येथील गोविंदपुरा विधानसभा मतदान केंद्राचा आकडा आहे. 5 / 6दरम्यान या महिलेची आणखी माहिती समोर आली नाही. याआधी उत्तर प्रदेशातील पिवळ्या साडीतील एका महिला अधिकाऱ्याचा फोटोही व्हायरल झाला होता. 6 / 6ही लिंबू कलरची साडी घातलेली महिला एक सरकारी अधिकारी आहे. जी तिच्या स्टाईलिश अदांनी सोशल मिडीयात चर्चेचा विषय बनली. या महिलेचं नाव रीना द्विवेदी आहे. जी बांधकाम विभागात कार्यरत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications